मनोज जरांगेंनी घेतले भगवान विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील यांनी आज पहाटे अडीच वाजता पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन घेतले. पालखी मार्गात जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आणि पादुकांचेही दर्शन घेतले. जरांगे पाटील वारीत येऊन दर्शन घेऊन पायी चालणार होते.

मात्र त्यांनी आता नुकतेच दर्शन घेतले. आणि वारकऱ्यांची संवाद साधला. पंढरपूरसह पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भक्तीपूर्ण वातावरणात मनोज जरांगे पाटीलही समाधानी असलेले दिसून आले.

Protected Content