Home Cities एरंडोल गं.भा.मंडाबाई भावडू शितोळे यांचे निधन

गं.भा.मंडाबाई भावडू शितोळे यांचे निधन


f0f13aa0 d7c3 4914 9022 d58ab92984f9
 

कासोदा ता.एंरडोल (वार्ताहर) येथील धर्मराज भावडू शितोळे यांच्या मातोश्री मंडाबाई शितोळे यांचे आज (सोमवार) सायंकाळी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

आज दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता वृद्धपकाळाने मंडाबाई शितोळे यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (मंगळवार) सकाळी११ वाजता राहत्या घर कासोदा येथून निघणार आहे. मंडाबाई शितोळे यांच्या पश्चात धर्मराज भावडू शितोळे, संभाजी भावडु शितोळे,विजय रामराव शितोळे या तीन मुलांसह सुना,नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound