Home Cities चाळीसगाव युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाचे उद्घाटन

युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाचे उद्घाटन


magesh chauhan

चाळीसगाव प्रतिनिधी । युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रांजणगाव दारवाजा येथील अहिल्यादेवी होळकर चौकात वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने शहरातील रांजणगाव दरवाजा येथील अहिल्याबाई होळकर चौकात वाचनालयाचे उद्घाटन मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी मंगेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

mangesh 2


Protected Content

Play sound