अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंचलवाडी येथील प्रगतीशिल शेतकरी कै. मछिंद्र भाईदास पाटील (वय ७२) यांचे आज (दि.६ जून) दुपारी १२.०० वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययाञा उद्या (दि.७) सकाळी ११.०० वाजता रहात्या घरापासून काढण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. प्रा.विलास पाटील यांचे ते वडील होते.