जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद नगर येथे मोठ्या प्रमाणात अविरत स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरु असून रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बघा : LIVE : विवेकानंद नगरमधील हजारो लिटर पाण्याची नासाडी
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1089686914551148/