एरंडोल प्रतिनिधी । आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत आहे. शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी आपापल्या हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढतांना दिसून येत आहेत. तर मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या अनुषंगाने एरंडोलमधील मान्यवरांना या निवडणुकीबाबत नेमके काय वाटते याचा हा आढावा.
पहा : एरंडोलमधील मान्यवरांच्या मनोगताचा व्हिडीओ.