https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/300750897262156/
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले हे लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर आपली भूमिका मांडत आहेत. आपणदेखील त्यांना येथे लाईव्ह पाहू शकतात. येथे आपण त्यांना हवे ते प्रश्नदेखील विचारू शकतात.