Home Cities चाळीसगाव LIVE : बघा ‘शिवसह्याद्री’ महानाट्याचे लाईव्ह प्रक्षेपण !

LIVE : बघा ‘शिवसह्याद्री’ महानाट्याचे लाईव्ह प्रक्षेपण !


screen 12

चाळीसगाव प्रतिनिधी । युवानेते मंगेश चव्हाण मित्रपरिवार व चाळीसगावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत चाळीसगाव शहरात आयोजित शिवसह्याद्री या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महानाट्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. खास ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या वाचकांसाठी याचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

 


Protected Content

Play sound