Home राजकीय Live पहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाटणा येथील भाषण

Live पहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाटणा येथील भाषण

0
40

https://www.facebook.com/BJP4India/videos/248125139473263

पाटणा वृत्तंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा येथील ऐतिहासीक महात्मा गांधी मैदानावर आयोजित सभेत भाषण करत आहेत. आपण येथे याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात.

तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. यासाठी पाटणा येथे विजय संकल्प रॅली आयोजीत करण्यात आली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेहड न्यूजच्या वाचक/प्रेक्षकांसाठी या सभेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण आम्ही करत आहोत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound