Home Cities भुसावळ LIVE : भुसावळात नितीन गडकरी यांची सभा

LIVE : भुसावळात नितीन गडकरी यांची सभा


भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप, शिवसेना, रिपाइ, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सुरु झाली आहे. शहरातील संतोषी माता सभागृहात ही सभा सुरु आहे.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती,आमदार हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

लाईव्ह फिड सौजन्य : इंडिया ३६५ (अयाजभाई मोहसीन)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound