बंगळुरू वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी २.१ किलोमीटर आधीच संपर्क तुटल्याने सर्वत्र नैराश्य पसरले आहे. या पार्श्वभूमिवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रोच्या मुख्यालयातून देशाला संबोधीत करत आहेत. याचे आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.
https://www.facebook.com/ISRO/videos/775017116282921/