
रायगड (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात 8 ते 10 सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी सोलापूर,कोल्हापूर,नांदेड,पुणे याठिकाणी सभा घेतल्या आहेत. राज ठाकरे यांची रायगडमधील सभा सुरु झाली असून थोड्याच वेळात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.


*बघा LIVE :* राज ठाकरेंचे दणदणीत भाषण !
https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/435075457252450/


