Live: ‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण ?’ विशेष चर्चासत्र (व्हिडीओ)

rotary live

जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने मायानगरातील रोटरी भवनात जळगाव शहराबाबत महत्वाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आला आहे. यात ‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण ?’ या विषयावर चर्चेला सुरूवात करण्यात आली.

*पहा ।* मान्यवरांचे मनोगत

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/888930204803045/

Protected Content