
जळगाव (प्रतिनिधी) भाजपातर्फे ‘महाजनादेश यात्रा’ राज्यभरात सुरू आहे. या यात्रेचे खानदेशात आगमन झाले आहे. धुळे नंतर आज जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, धरणगावमार्गे जळगाव शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे आगमन झाले आहे. सागर पार्कवर त्यांची जाहीर सभेला सुरुवात झालीय.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/463225707859812/