Home Uncategorized Live पहा : जळगाव- रावेर लोकसभा मतदारसंघाचा निकाल

Live पहा : जळगाव- रावेर लोकसभा मतदारसंघाचा निकाल

0
39

जळगाव प्रतिनिधी । जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला असून या दोन्ही मतदारसंघांसाठी अनुक्रमे २४ आणि २३ फेर्‍या होणार आहेत. हा निकाल आपल्याला थेट लाईव्ह पाहण्याची सुविधा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने करून दिलेली आहे.

दिवसभर चालणारा हा कार्यक्रम श्रमसाधना ट्रस्टचे बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय; वसंतस् द सुपरशॉप, सुरेश कलेक्शन, सनशाईन मोटर्स ( व्हेस्पा व अप्रिलिया शोरूम ) आणि अगम ड्रायफ्रुटस् जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येत आहे. यासाठी एस.एस.डी. मुव्हीज (मुकेश लखवाणी) यांच्या सहकार्याने सादर करत आहोत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/425342491350913/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound