
जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील नायर वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणी काढण्यात आलेला भव्य आक्रोश मोर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे.
या मोर्च्यात ५० पेक्षा अधिक विविध संघटना सहभागी असून शहरातील जी.एस.मैदानापासून मोर्च्याला सुरुवात झाली होती. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांच्या हातात डॉ.पायल तडवी यांना न्याय मिळावा, या आशयची पोस्टर आहेत. तर हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/716595422128637/