जळगाव प्रतिनिधी । येथील दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आज शहरातील कांताई सभागृहात यशोत्सवाचे आयोजन केले आहे. यात माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. आपल्यासाठी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात सादर करत आहोत.
Live : दीपस्तंभ फाऊंडेशनचा यशोत्सव ( व्हिडीओ )
6 years ago
No Comments