LIVE : मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभाला सुरुवात

images

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज होत आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

 

आज शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात हा कार्यक्रम सुरू असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून तयारी सुरू होती.

https://www.facebook.com/MahaDGIPR/videos/597234214367117/

Protected Content