पाचोरा (प्रतिनिधी) युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजपासून जळगाव जिल्ह्यातून प्रारंभ होत आहे. पाचोरा शहरातील सभेला सुरुवात झाली असून आदित्य ठाकरे हे व्यासपीठावर दाखल झाले आहेत.
https://www.facebook.com/Shivsena/videos/2469159353318467
https://www.facebook.com/100004454411355/videos/1341664129325388/
https://www.facebook.com/100004454411355/videos/1341655852659549/