Home Cities जळगाव क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात संपन्न  

क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात संपन्न  

0
105

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरच्या वतीने क्रांतिसूर्य श्री.महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

शहरातील क्रांतिसूर्य श्री.महाराणा प्रताप चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पदाधिकारी नगरसेवक महेश चौधरी, धीरज सोनवणे, सुचिता हाड़ा, दीपमाला काळे,  गायत्री राणे, अमित काळे, मनोज काळे, अनिल जोशी, भगतसिंह निकम, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, आघाडी पदाधिकारी दिप्ती चिरमाडे, रेखा पाटील, ज्योती राजपूत, ललित लोकचंदानी, सागर पोळ, मंगेश जूनागढ़े, चेतन तिवारी यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound