Home Cities पाचोरा आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी अल्पसंख्याक वस्तीसाठी २० लाख मंजूर

आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी अल्पसंख्याक वस्तीसाठी २० लाख मंजूर


hqdefault

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा-भडगाव तालुक्यांमधील अल्पसंख्याक वस्तीतील काँक्रिटीकरणासाठी आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी २० लाखांचा निधी अधिवेशनात मंजूर झाला असून तातडीने निविदा काढून लवकरच कामांची वर्कऑर्डर निघणार आहे.

पाचोरा तालुक्यातील भोकरी गावातील अल्पसंख्याक वस्तीतील रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लक्ष रुपये तर भडगाव तालुक्यातील कजगाव गावातील अल्पसंख्याक वस्तीतील रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला आहे. याकामी ना.विनोद तावडे व ना.गिरीश महाजन यांनी हा निधी मंजूर केल्यामुळे त्यांचे आ.किशोर पाटील यांनी आभार मानले आहेत. परिसरातील अल्पसंख्याकांनी यामुळे आनंद व्यक्त करीत आ. पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.


Protected Content

Play sound