Home Cities भडगाव शेतकरी राजेंद्र पाटील यांना केळीरत्न पुरस्कार

शेतकरी राजेंद्र पाटील यांना केळीरत्न पुरस्कार

0
49

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील आदर्श शेतकरी राजेंद्र साहेबराव पाटील यांना नुकताच महाराष्ट्र केळी उत्पादक संघाच्या वतीने केळीरत्न पुरस्काराने कंदार ता.करमाळा जि. सोलापूर येथे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण साहेब यांच्या हस्ते केळी रत्न पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित जळगाव जिल्हा केळी संघाचे उपाध्यक्ष उत्तम रामभाऊ पाटील व संभाजीनगरचे जिल्हा केळी संघाचे अध्यक्ष धीरज पाटील, आमचे मित्र कोर्ट क्लार्क दीपक पाटील, युवा शेतकरी भूषण भाऊ येवले, दीपक महाजन मा.उपसरपंच, आदर्श शेतकरी भावडू महाजन यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound