Home Cities जळगाव स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या रावेर तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी

स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या रावेर तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी

0
36

सावदा प्रतिनिधी । लहान वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पुष्पा सरोदे पाटील यांच्या शिफारशीनुसार स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या रावेर तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक दिपक कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमर बेंद्रे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत नजन व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महिला पुष्पा सरोदे पाटील, सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार व समाधान गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound