एरंडोल (प्रतिनिधी) येथील श्री राम कॉलनी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र विश्वनाथ चौधरी (वय ४४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या, बहीण असा परिवार आहे.
जितेंद्र चौधरी यांचे निधन
6 years ago
No Comments