जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत चौघांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या असून चौघांना नातेवाईकांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सर्पदंश झालेल्यांमध्ये बोदवड तालुक्यातील लोनवाडी येथील गौतम हरी वाघ (वय-३५), रा. लोनवाडी ता. बोदवड, रमजान गफुर देशमुख (वय-48) रा. खेडी आव्हाणे, श्रृती प्रकाश पाटील (वय-१४, रा़ पिंपळे ता़ धरणगाव) आणि मुक्ताबाई सचिन धनगर (वय-48) रा. जळगाव यांचा समावेश आहे.