Home धर्म-समाज यावलमध्ये उद्या जिजामाता जयंतीनिमित्त कार्यक्रम

यावलमध्ये उद्या जिजामाता जयंतीनिमित्त कार्यक्रम

0
30

यावल प्रतिनिधी । येथील मराठा समाज बहुउहेशीय संस्थेच्या वतीने मासाहेब जिजाऊमाता यांच्या जयंती निमित्ताने यावल येथे सम्राट मॉल जवळ अॅड. चौधरी यांच्या कार्यालयात उद्या दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित रहावे असे आवाहन यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रा . मुकेश येवले व मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अजय पाटील सर व मराठा समाज बहुउद्देशीय संस्था यावल तालुक्याचे सर्व पदधिकारी यांनी आवाहन केले आहे .सर्व स्तरातील समाज बांधवांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound