जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये रायसोनी अचिव्हर्स संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे.
जळगाव क्रिकेट लीगमध्ये आठ संघांचा सहभाग असून यात रायसोनी अचिव्हर्सचाही समावेश आहे. या संघाचे मालक प्रीतम रायसोनी आहेत. संघाचे प्रशिक्षक मुश्ताक अली तर आयकॉन खेळाडू सचिन चौधरी आहे. उर्वरित संघामध्ये प्रतिक नन्नवरे, उदय सोनवणे, चंदन वाणी, आदित्य बागडदे, योगेशसिंग चौधरी, तुषार चोरडिया, कैलास पांडे, शेख मासूम शकील, रोहीत तलरेजा, चारुदत्त नन्नवरे, लतिकेश पाटील, उदयन पाटील, अश्फाक शेख, रफीक शेख, योगेश तेलंग, आदित्य बोरसे आणि निहाल शेख यांचा समावेश आहे.
पहा : रायसोनी अचिव्हर्स संघाच्या प्रोमोचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/JalgaonT20/videos/386567482145416
जळगाव क्रिकेट लीग
संकेतस्थळ : http://jalgaont20.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20
युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg