Home Cities जळगाव जेसीआय डायमंड सिटीतर्फे अन्नदान

जेसीआय डायमंड सिटीतर्फे अन्नदान

jci
jci

jci

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे जूनियर जेसी सप्ताह दुसरा दिवस साजरा करण्यात आला. कम्यूनिटी डेव्हलपमेंट दिवशी शहरातील गरजूंना अन्नदान तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते. शुभांगी श्रीश्रीमाळ जूनियर जेसी चेअरपर्सन यांच्या अध्यक्षतेत हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जिनल जैन, सुशील अग्रवाल, सविता सोनार, सादिक पिंजारी, सविता सोनार, कमलेश अग्रवाल, प्रशांत पारीक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख प्रसाद जगताप यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound