Home Cities भुसावळ जयंत पाटीलांनी घेतली धांडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट (व्हिडीओ)

जयंत पाटीलांनी घेतली धांडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट (व्हिडीओ)

0
51

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांची शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली

भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या वडिलांचे निधन झाले याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धांडे यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट घेऊन धांडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी यांची उपस्थिती होती.

 


Protected Content

Play sound