पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील जारगावचे उपसरपंच राजू शेख यांनी रविवारी पाचोरा येथील शिवसेना कार्यालय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्वात आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जारगावचे उपसरपंच राजू शेख, अफजल मणियार, वसीम शेख, यामिन खान, अकबर मसूद, अफजल पठाण, अब्दुल पटेल, इसाक शेख, शहेबाज शेख, फहीम खान,सिराज बागवान, शोएब पटवे, सद्दाम शेख, सादिक बागवान, जावेद शाह, जावेद पटेल,इकबाल मन्सुरी, रईस बागवान, मिस्त्री, बबलू शहा, शरीफ़ वेंडर, नाजीम खान, सिराज तांबोळी, सईद शाह, शबोद्दीन शेख, फिरोज तांबोळी,रईस तांबोळी, मुंहहम्द शेख, अब्बाल मिस्त्री, ख्वासाहब मिस्त्री, अरबाज बागवान, साबीर शाह, समीर सैययद , शोएब शाह, शाहरुख खान, समीर शाह, अनिस शेख, नदीम शेख, वसीम खान, तौसिफ़ शेख, अल्ताफ खान, अनिस देशमुख, अतिक शेख, अज्जू पठाण, अलिक पठाण, वसीम शेख, दानिश खाटीक, मुख्तार तांबोळी यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख जावेद शेख, शहरप्रमुख मतीन बागवान, शहर संघटक शाकीर बागवान, वसीम शेख, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी एक दिलाने एक जुटीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे काम करू असे वचन दिले.