रावेर तालुक्यात पोहचली जनसंवाद यात्रा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनसंवाद यात्रेच्या सत्तावीसाव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील सुलवाडी, कोळोदे, धामोडी, कांडवेल येथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.

यावेळी यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,प स सदस्य दिपक पाटील ,योगिता ताई वानखेडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,सचिन महाले,अमोल महाजन,रविंद्र पाटील,किशोर पाटील,सुरेश कोळी,योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे,दत्तात्रय पवार,मनोहर तायडे,भागवत च-हाटे, अविनाश पाटील, निलेश पाटील,बापु च-हाटे, शैलेंद्र पाटील, सात्विक पाटील, ललित खाचणे, हैदर अली, सलमान भाई,गणेश देवगिरीकर,देवानंद पाटील, गफूर कोळी, युनुस खान,नंदू हिरोळे, अरविंद महाजन,रोहन च-हाटे,मोहन कचरे,भुषण कोळी,भुषण धनगर, चेतन राजपुत,कृष्णा चौधरी, प्रफुल शिरनामे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिरी उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या तापी काठावरील या गावांना एकनाथराव खडसे यांनी चहुबाजूंनी डांबरी रस्त्यांनी जोडले गावंतर्गत रस्ते ,सभागृहे व इतर मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला खामखेडा, पिंप्री नांदू पुलामुळे मुक्ताईनगर रावेर तालुक्याला जवळ आणले. त्यामुळे नातेगोते वाढले. हे सर्व विकासकामे नाथाभाऊ यांनी निरपेक्ष भावनेने केले त्यात कुठलाही जातिभेद पक्षभेद केला नाही आतापर्यंत जसे तुम्ही नाथाभाऊ रविंद्र भैय्यापाटील यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांना साथ दिली तशी साथ आशीर्वाद एक लेक म्हणून मला पण असू द्या तुमच्या भागातील राहिलेले विकास कामे, पुनर्वसनाचे प्रश्न आगामी काळात नाथाभाऊ, रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवेल असे उपस्थितांना आश्वासन दिले
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद होण्याचे आवाहन केले.

यावेळी कांडवेल येथील रविंद्र पाटील विठ्ठल कोळी, ब्रिजलाल कोळी,सुरेश पाटील, सुभाष भवरे, समाधान पाटील, शंकर पाटील, तेजराव पाटील, बंडू पाटील,अविनाश पाटील, निलेश पाटील, किशोर कचरे, समाधान भवरे धामोडी येथील विष्णू पाटील, प्रभाकर पाटील, दिनकर पाटील, प्रल्हाद कोळी, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती पाटील, शांताराम पाटील, राजाराम जैन, राजू महाजन, विकास पाटील, राहुल पाटील, सात्विक पाटील, निलेश कोळी, सोनु पाटील,पवन पाटील, भुषण महाजन, प्रशांत पाटील, चेतन पाटील, आकाश महाजन, दुर्गेश कोळी, जयराम पाटील, सागर महाजन, मयुर पाटील, गणेश पाटील, हर्षल पाटील कोळोदे येथिल सरपंच अर्चनाताई कोळी, उपसरपंच राहुल भालेराव, पंडितराव कोळी, साहेबराव भालेराव, सोपान कोळी, पांडुरंग पाटील, लक्ष्मण कोळी, विठ्ठल कोळी,पांडुरंग भालेराव, ज्ञानेश्वर कोळी,अनिल ठाकरे, सविता ताई कोळी, कल्पना ताई कोळी, संगीता ताई भालेराव, मोहन कोळी, हिरालाल कोळी, सुलवाडी येथील विनोद कोळी, बाजीराव कोळी, सुभाष पाटील, पंकज पाटील, चुडामण कोळी, पवन महाजन, रवींद्र रत्नपारखी,विनोद पाटील, भुषण कोळी,रविंद्र चौधरी,कुंदन पाटील, बाळू भाऊ पाटील,मुकेश कोळी,आनंद कोळी, गुलाब महानुभाव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content