जामनेर येथील ज्ञानगंगा महाविद्यालयात वृक्षारोपण

jamner

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना झाड जगविण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर यांनी उत्स्फूर्तपणे झाडे लावली. वृक्षारोपण कार्यात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

Protected Content