Home Cities जळगाव वैद्यकीय परिषदेत जळगावाचा डंका; डॉ. अनिल पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय !

वैद्यकीय परिषदेत जळगावाचा डंका; डॉ. अनिल पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय !

0
292

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ‌| जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरावी असा ऐतिहासिक विजय डॉ. अनिल भास्कर पाटील यांनी नोंदवला आहे. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) निवडणूक २०२६ मध्ये त्यांनी विक्रमी यश मिळवत राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे ते पहिलेच सदस्य ठरले आहेत.

 


Protected Content

Play sound