Home Cities जळगाव जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

0
41


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेतर्फे यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा २६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. याची छाननी करून नंतर निवड समितीने संबंधीतांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यानंतर आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा १५ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

विजेत्यांची यादी

यंदाच्या पुरस्कारांमध्ये खालील शिक्षक-शिक्षिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

अमळनेर-
भडगांव-श्रीमती मनिषा गोकुळ अहिरराव
भुसावळ- रविंद्र माणिक पढार
बोदवड-श्रीमती मनिषा नारायण कचोरे
चाळीसगांव-उत्तम धर्मा चव्हाण
चोपडा-विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील
धरणगांव-संजय पोपट गायकवाड
एरंडोल-लक्ष्मण वामन कोळी
जळगांव-श्रीमती ललिता नितीन पाटील
जामनेर-श्रीमती किर्ती बाबुराव घोंगडे
मुक्ताईनगर-विजय वसंत चौधरी
पाचोरा-श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत
पारोळा-छाया प्रभाकर भामरे
रावेर- रामराव ज्ञानोबा मुरकुटे
यावल- समाधान प्रभाकर कोळी


Protected Content

Play sound