Home करियर व्हॉईस ऑफ मीडियाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

व्हॉईस ऑफ मीडियाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची जिल्हा बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात  संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 21 सदस्यीय कार्यकारिणी अशी अध्यक्ष: मिलिंद काशिनाथ टोके चिनावल ता.रावेर  तर कार्याध्यक्ष विकास भदाणे यांची निवड झाली आहे.

कार्यध्यक्ष: संदीप वैष्णव बोदवड

उपाध्यक्ष: श्रीकांत जोशी भुसावळ

उपाध्यक्ष: जिजाबराव वाघ चाळीसगाव

उपाध्यक्ष: मनोहर देशमुख अडावद चोपडा

उपाध्यक्ष: विजय पाठक

महासचिव: विजय वाघमारे

जळगाव सहसचिव: पंकज पाटील कोचुर ता.रावेर

कोषाध्यक्ष: दिलीप वैद्य

रावेर कार्यवाहक: संजयसिंग चव्हाण

भुसावळ कार्यवाहक: भरत चौधरी

धरणगाव संघटक:भटेश्वर वाणी

संघटक: वासेफ पटेल भुसावळ

संघटक: जयेश काटे अमळनेर

संघटक : विश्वास चौधरी पारोळा

प्रवक्ता: श्रीकांत नेवे चोपडा

प्रसिद्धी प्रमुख: प्रवीण पाटील सावदा

सदस्य:शेखर पटेल यावल

सदस्य:हेमंत जोशी भुसावळ

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि उत्तर महाराष्ट्रचे प्रमुख दिगंबर महाले, राज्य उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी माझी निवड करून जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो सार्थ करण्याचा माझा प्रयत्न राहील लवकरच जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारणी देखील तयार करून त्याची घोषणा केली जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी सांगितले.


Protected Content

Play sound