Home Cities अमळनेर सकाळी दहापर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीणमध्ये तर सर्वात कमी जळगाव शहरात

सकाळी दहापर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीणमध्ये तर सर्वात कमी जळगाव शहरात


f8f0d0f8 2017 49de 823b 356a573789cb
 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी दहापर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीणमध्ये तर सर्वात कमी जळगाव शहरात झालेले होते.

 

वोटर टर्न आऊटनुसार जळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक ११ तर सर्वात कमी २.४९ टक्के मतदान झालेले होते. दरम्यान, दुपारनंतर मतदानाला गती मिळणार असल्याचे बोलेले जात आहे. वोटर टर्न आऊटनुसार चोपडा ४.५०, रावेर ६.७८,भुसावळ ३.२५, अमळनेर ५.०६,एरंडोल ९, चाळीसगाव ९.५० पाचोरा ३.८४, जामनेर ४.०८, मुक्ताईनगर ७ टक्के मतदान झालेले होते.


Protected Content

Play sound