Home आरोग्य जखमी महिला पायलटला वाचविणाऱ्या आदीवासी महिलेचा मणियार बंधूंतर्फे सत्कार

जखमी महिला पायलटला वाचविणाऱ्या आदीवासी महिलेचा मणियार बंधूंतर्फे सत्कार

0
30


 

 

जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वर्डी येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात जखमी झालेल्या महिला पायलटला वाचविणाऱ्या महिलेचा मणियार बंधूंतर्फे साडी देवून सत्कार करण्यात आला

सविस्तर असे की, जिल्‍ह्यातील चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर पडल्याची दुर्घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला पायटल यांना वाचविण्यासाठी एका आदिवासी महिलेने आपल्या अंगावरील साडी काढून डोंगराळ भागातून ॲम्बूलन्सपर्यंत नेण्यास मदत केली होती. या आदीवासी महिलेचे आयुष मणियार आणि पियुष मणियार साडीचोळी देवून गौरविण्यात येत आहे. यावेळी सचिन चौधरी, भूषण पाटील, रवी आण्णा आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound