Home क्रीडा कांताई सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

कांताई सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

0
25

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई हॉल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन-2022 साजरा करण्यात आला.

यावेळी विविध क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडून स्मृती चिन्ह व महिला दिनानिमित्त बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या वेळी महापौर जयश्री महाजन,जिल्हा क्रिडाअधिकारी मिलिंद दीक्षित, तसीलदार हंसराज पाटील,मार्क धर्माई  तालुका क्रीड  अधिकारी,फारूक शेक ,प्रदीप तांडवलकर शिव छत्रपती पुरस्कारातही कांचन चौधरी ,एकलव्य पुरस्कारार्थी स्वामिंग अंजली पाटील,शिव हॉलीबॉल दिशा पाटील मोक्षदा पाटील सोनाली पाटील,आयुष्य खोकर आदी  उपसतोत होते

 

 


Protected Content

Play sound