जळगाव, प्रतिनिधी । येथील संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी २ सप्टेंबर रोजी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना पंतप्रधान घरकुल आवास सुकन्या समृद्धी योजना बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे पंतप्रधान सन्मान निधी योजना हात मंदिर उभारण्यात येणार आहे दोन सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 6 पर्यंत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँकेचे पासबुक रेशन कार्ड मतदान कार्ड किशोर मंगल कार्यालय यांच्याकडे जमा करावी.
कागदपत्रे जमा करते वेळी मस्त वापरणे आवश्यक असेल तसेच सोशल डिस्टंसिंग चा वापर नागरिकांनी करावा पंतप्रधान निधी योजना आत्मनिर्भरता लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संघर्ष संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी जीतू पाटील प्रवीण बॉईज संतराम संगीता प्रजापती अशा पाटील राजेंद्र माने यांचे सहकार्य मिळणार आहे.