Home Cities एरंडोल इंदुबाई महाजन यांचे निधन

इंदुबाई महाजन यांचे निधन

70fb946e e31e 4bf2 8078 07cd6019ad43
70fb946e e31e 4bf2 8078 07cd6019ad43

70fb946e e31e 4bf2 8078 07cd6019ad43
 

एरंडोल (प्रतिनिधी) येथील मारोती मढी परिसरातील रहिवाशी इंदुबाई संतोष महाजन (वय ६५) यांचे आज दि.२९ बुधवार रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले.

इंदुबाई संतोष महाजन या पत्रकार संरक्षण समितीचे सचिव राजधर महाजन यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक बहिण,जावई,सुना – नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound