कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील अंतुर्लि खुर्द येथील इंदूबाई प्रल्हाद पाटील (वय ७७) यांचे आज (दि.२६) दुपारी २.४५ च्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२७) सकाळी ११.०० वाजता राहत्या घरापासून निघनार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कोमलसिंग प्रल्हाद पाटील व जगन प्रल्हाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.