Home क्रीडा भारत-पाक सामना पुन्हा सुरु ; कोहली बाद

भारत-पाक सामना पुन्हा सुरु ; कोहली बाद

337971 viratkohli

337971 viratkohli
 

मॅन्चेस्टर (वृत्तसंस्था) वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला पावसाच्या व्यत्ययानंतर सुरुवात झाली. परंतू कर्णधार विराट कोहली ६५ बॉलमध्ये ७७ रन करुन आऊट झाला आहे.

सामन्याच्या ४६.४ षटकात भारत चार ३०५ धावांवर खेळत असतांना पाऊस सुरु झाला आणि खेळ थांबवा लागला होता. तत्पूर्वी सामन्याची नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. पण नंतर तो १४० धावांवर बाद झाला होता.


Protected Content

Play sound