
चोपडा (प्रतिनिधी) येथील गणेश कॉलनीतील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या शोभा सुरेश सांखला यांचे वडील इंदरचंदजी मुलचंदजी ओस्तवाल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झाले आहे.
इंदरचंदजी मुलचंदजी ओस्तवाल यांचे आज पहाटे १ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं , दोन मुली, सून, जावई,नातवंडे असा परिवार होत ते महात्मा गांधी कॉलेजचे प्राध्यापक प्रविण जैन यांचे वडील होते त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता गणेश कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.