जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

 

यावेळी डॉ. विनय सोनवणे, डॉ. प्रशांत महाजन, वैशाली महाजन, जगदीश सोनार आदी उपस्थित होते. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन सुरू राहणार त्याच बरोबर दोन श्रीरोग तज्ञ हॉस्पिटलमध्ये सुविधा देणार असून आता स्त्रियांच्या विविध सोनोग्राफी व सिजर सारखे ऑपरेशन त्याचबरोबर होणार आहे, लवकरच ब्लड बँक, जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होणार असल्याची माहिती यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांनी दिली.

Protected Content