धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाल विवाह रोखथाम चळवळ कार्यालय,पंचायत समिति, आरोग्य विभाग, एनजीओ फॉरम व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मनीष कुमार गायकवाड उपविभागीय दंडाधिकारी हांच्या आदेशानुसार अजितसिंग पवार गट विकास अधिकारी धरणगाव यांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे करीता शासन आपले काम करीत आहे. कायदद्याचा अनुसार पण विषय तोह नाही तर लोक चळवळ ची आवश्यक आहे व गावतील लोकानी, ग्राम पंचायत इतर सर्वानी एकत्र यावे व मिळून पूर्ण गावाचे विकास करावे गावाच्या विकासमध्ये लोकानी आपली जवाबदारी पार पढ़ावे जैसे ग्राम सभा मध्ये जाने व गावाचा विकाससाठी एक मतानी पुढे येणे व शिक्षण,आरोग्य, जीवन शैली ह्या सारख्या गरजा कड़े लक्ष देने जन जागृती निर्माण करने व त्वरित टोल फ्री 1098 वर कॉल करने असे मार्गदर्शन केले.
त्याच प्रमाणे श्री. जितेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड इंडिया धरनगांव यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा 2006 चे पालन कैसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाह ला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व १०९८ आणि ११२ हेल्पलाइन वर कॉल करने व गावात काहीही वाटपचा कार्यक्रम असल्यास सर्व लोक येतात पंडित समाजातील बाल विवाह सारख्या सामाजिक समस्या सोडावीन्या करीता सर्वानी एक विचारने, एक मताने व एक आत्म्यांने समोर येणे व बाल विवाह प्रतिबध चे पालन करने असे आपल्या भाषाणाचा माध्यमाने मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व सहभागीना हिम्मत दिली.
गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ. संजय चौहान -तालुका धरानगांव यानी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी रेखा तायडे -महिला व बाल विकास प्रकल्प ह्यानी सांगितले की आपण ज्या प्रमाणे वर्ल्ड व्हीजन इंडिया प्रामाणिकपने आंगनवाड़ी व गावात खालच्या पातळी वरुण वरच्या पातळीत काम करत आहे तसे सर्व एनजीओने सुध्या केले व गावतिल किशोरी बालिका वर जास्त लक्ष दिले पाहिजेत. त्याच प्रणाने आरोग्य विभागतून ज्ञानेश्वर शिम्पी व समस्त टीम यांनी सुद्धा बाल विवाह चे होणारे वाइट परिणाम बाबत सांगितले. त्याच प्रमाणे “इवाक कॅम्पियान चे उद्घाटन करण्यात आले.
वर्ल्ड व्हीज़न इंडिया च्या माध्यमाने शपथ विधि घेण्यात आली शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकानी हस्ताकक्षर करुंन वचन दिले व वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर व चाइल्ड हेल्पलाइन चे स्टीकर वाटण्यात आले.कार्यक्रमात धरनगांव तालुक्यातील गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य विभागची पूर्ण टीम,जळगातील एनजीओ फॉरम चे टीम सौ. रेणुका जी -आधार बहूउदेशीय संस्था-अमळनेर, महेश.पी.शिरशाठ – डॉ. बाबासाहेब बहूउदेशीय सस्था -चोपड़ा श्री. निलेश शिंदे व टीम-जन साहस सस्था, श्री. चौहान -बहूउदेशीय आदिवासी सेवा सस्था, श्री. संजय पाटिल व टीम -दिव्यांग सस्था,वर्ल्ड व्हीज़न इंडिया चे समस्त टीम व श्री. विकास पाटिल -ग्राम सदस्य वराड, फूलपाट सरपंच -विमल बाई भील, सरपंच -, तहकाळी -सुरेश कोळी, शाळा समिति अध्यक्ष -नारायण पाटिल टहकाळी टहकली,श्री. महेश महाराज -एकलग्न धरनगांव तालुक्यातील आशा संयोगनी, आंगनवाड़ी सेविका, ग्राम पंचायत चे सभासद, ब्लॉक स्तर बाल समूह, ब्लॉक स्तर बाल सुरक्षा समिति व सुपरवाइजर मोठया संख्यत उपस्थित होते.