भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इनरव्हील क्लब ऑफ भुसावल ब्लोसमचे पदग्रहण सोहळा नुकताचा शहरातील रोटरी हॉल मध्ये उत्साहात पार पडला. यावेळी माजी अध्यक्षा रितिका हेडा यांनी नुतन अध्यक्ष पदाचा पदभार राखी विकास भराडे यांना सोपवला. तर मोहीनी महाजन यांना सेक्रेटरी पदाचा पदभार निलीमा निकम यांनी सोपवला.
पुढील कार्यकारीणी – ट्रेझरर म्हणून संजीवनी लाहोटी, आयएसओ खुशबू अग्रवाल,सीसी अमृता बजाज, उपअध्यक्ष सिद्धी तिवारी ह्या आहे. यावेका प्रमुख पाहणे म्हणून रजनी सावकारे,प्रा.रश्मी शर्मा,रत्नकांता अग्रवाल,शितल भराडे,तुप्ती नागोरी हे होते. इनरव्हील ब्लोसमच्या चार्टर अध्यक्ष तुप्ती नागोरी,सदस्या श्वेता लढ्ढा,करुणा हेडा,पल्लवी सोनार,शितल राठी,रिया झंवर, शुभांगी विसपुते,निलीमा नेमाडे, ममता ठाकुर,रिया झवर,नेहा लाहोटी,वैशाली चौधरी,प्राची नागला,रुपाली शर्मा,शुभांगी पाटील,प्रिया पाटील,शुभांगी ब्रम्हे,शुभांगी विसपुते आदि उपस्थित होते. सूत्र संचलन सरोज मंत्री यांनी केले तर आभार सिद्धी तिवारी यांनी मानले. विविध संघटनेचे अध्यक्ष सचिव आणि पदाधीकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. पदग्रहन समारंभात चार प्रकल्प करण्यात आले, त्यामध्ये लॅपटॉप व घराचे पत्रे,वृक्षा रोपण साठी तीन प्रकारच्या बिया देण्यात आल्या.