धरणगावात चोरट्यांनी फोडली ८ दुकाने

WhatsApp Image 2019 08 30 at 10.27.14 AM

धरणगाव,प्रतीनिधी | येथे आज चोरट्यांनी रस्त्यावर असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ८ दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली.

शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील जयेश किचन वेअर, साई प्लंबिंग, श्रीनाथ फर्निचर, श्रीकृष्ण डेअरी,प्रीती झेंरॉक्स,देऊ कलेक्शन, ही ८ दुकाने फोडण्यात आली.आज पोळ्याचा सण असल्याकारणाने बहुतेक दुकानदार घरीच आहेत. यामुळे त्यांच्या दुकानांमधून काय चोरी झालेली आहे हे कळू शकले नाही. परंतु, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content