Home राजकीय अयोध्या निकालाआधी काँग्रेसची महत्वाची बैठक

अयोध्या निकालाआधी काँग्रेसची महत्वाची बैठक


sonia rahul

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राम मंदिर जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात नुकतेच निकाल वाचन सुरु झाले आहे. दुसरीकडे राम मंदिर प्रकरणावर पक्षाची काय भूमिका असावी, यासाठी काँग्रेसने आपल्या कार्यसमितिची बैठक बोलावली आहे.

 

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या कार्यसमितिची बैठक बोलावली असून यात ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. तसेर राहुल गांधी हेही दिल्लीत आले आहेत. दरम्यान, अयोध्या प्रकरणात सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणात सुणावणी होणार आहे. या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound