Home Cities जळगाव इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा शुभारंभ !

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा शुभारंभ !

0
119

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिकांची उत्पादकता वाढवितानाच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक आणि अधिक कार्यक्षम नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले. इफकोच्या “नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे”चा शुभारंभ रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.


Protected Content

Play sound