मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | भोंगा आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर राजकारण तापत असतांना अबू आझमी यांनीही मशिदीसमोर पठण केलं तर तसंच उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
समाजवादी पार्टीचे महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी “हनुमान चालीसाचे पठन केले तर त्यानुसारच उत्तर देऊ.” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
याविषयी बोलताना अगोदर त्यांच्या झेंड्यात हिरवा रंग होता. नंतर तो बदलला. मराठीचा, परप्रांतीयांचा मुद्दा घेतला. पण दुकान चालले नाही. असा राज ठाकरे यांचा उल्लेख न करता विधान करत कायदा आणि सुव्यवस्था नावाची अबाधित राहण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करत धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्यां विरोधात महाराष्ट्र सरकारकडून गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी आझमी यांनी केली आहे.